सुंदरा मनामध्ये भरली' या कलर्स मराठीवरील मालिकेत फिटनेसबद्दल जागरूक असणारा अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपे खऱ्या आयुष्यात खूप foodie आहे. स्वतःमधील फुडीपणा जपत समीर डाएट कसं सांभाळतो, बायोबबलमध्ये राहताना फिटनेसकडे लक्ष कसं देतो, याविषयी जाणून घेऊया What's In My Dietच्या आजच्या एपिसोडमध्ये.. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale